खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, December 30, 2012

केंव्हा मिळेल न्याय ???


केंव्हा मिळेल न्याय  ???
                                 आज ३० डिसेंबर २०१२ आपण २०१२ ह्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहोत असे म्हणत असताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना एका अतिशय खेदजनक अशा घटनेने आपला देश अक्षरशः ढवळून निघत आहे, ती म्हणजे आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये झालेले एक सामुहिक बलात्काराचे प्रकरण; इथे मला एक हा शब्द लिहिताना असे जाणवते आहे कि आपण चूक करतोय,कारण  फक्त एक प्रकरण समोर आले आणि त्याबद्दल एवढी आंदोलने झाली आणि अजूनही होत आहेत म्हणून हे पुन्हा एकदा जगासमोर आले कि अजूनही ह्या देशातील महिला किती सुरक्षित आहेत ? आणि ह्यासाठी खरे जबाबदार कोण ? सध्याचे जग हे पुरुष प्रधान संस्कृतीचे आहे असे आपण मानतो हे ठीक आहे पण मग शेवटी महिलांनी किती वर्ष आपल्या हक्कांसाठी लढत राहायचे ?असे अनेक प्रश्न ह्या एका प्रकरणामुळे समोर आले. ह्या आंदोलनांमध्ये अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या, तसेच शाळा-कॉलेजमधील मुलांनीही  निरनिराळ्या प्रकारे आंदोलने केली. पण फक्त एवढेच करून त्या पिडीत मुलीला न्याय मिळेल का ? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सध्या प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडत आहेत.

Thursday, December 27, 2012

श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१३ - Shree Mahalakshmi dindarshika Calendar 2013 DOWNLOAD

श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१३  - Shree Mahalakshmi dindarshika Calendar 2013 DOWNLOAD click here


श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१३  -
Shree Mahalakshmi dindarshika Calendar 2013 
Shree 
Mahalakshmi dindarshika Calendar 2013.zip click here


Shree 
Mahalakshmi dindarshika Calendar 2013.pdf click here

Friday, December 21, 2012

Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३

Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३


Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३



Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३

Date Panchang 2013 Download: दाते पंचांग २०१३


Date Panchang 2013 Download : दाते पंचांग २०१३


  

Date Panchang 2013 Download: दाते पंचांग २०१३



click here to Download 

Date Panchang 2013









Date Panchvarshik Panchang Download : दाते पंचवर्षीय पंचांग


Monday, December 17, 2012

First Marathi Breathless song by Bela Shende - Kanherichi Phule.

मराठीतील पहिले ब्रेथलेस गाणे - बेला शेंडे -अल्बम कण्हेरीची फुले 

First Marathi Breathless song by Bela Shende - Kanherichi Phule.




Album:

Kanherichi Phule

Singers:

Bela Shende, Dr.Amol Kolhe

Music Director:

Tejas Chavan

 











First Marathi Breathless song MP3 Play & download click here
Marathi Breathless Video song by Bela Shende - Kanherichi Phule. 


Thursday, November 29, 2012

मराठी कॅलेंडर २०१३ - Marathi Calendar 2013 - Kalnirnay 2013 Marathi Calendar PDF Free Download :


मराठी कॅलेंडर २०१३ - Marathi Calendar 2013 - Kalnirnay 2013 Marathi Calendar PDF Free Download :


कालनिर्णय कॅलेंडर दिनदर्शिका २०१३ -Kalnirnay Calendar 2013 DOWNLOAD




 




 

       
       





 सुदर्शन मराठी दिनदर्शिका २०१३ Free Dawnload :-

Thursday, October 11, 2012

साजणी - मराठीतील एक अप्रतिम Composition By Shekhar Ravjiani (2012)

साजणी - मराठीतील एक अप्रतिम Composition By Shekhar Ravjiani (2012)


Saazni Marathi song by Shekhar free MP3 Download Click Here

Lyrics :- 
Saajani,nabhat nabh datuni aale,kaware man he zale,tu ye na saajani..-Saajani,Chhadto maza ha mrudugandha,Tuzya sparshas me dhundh,Tu ye na saajani..-Salsalto vara,Gar-gar ha shahara,Lahi-lahi dhartila,Chimb chimb de kinara,Tuzya chahulin hotiye ti gaani...Saajani...-Saajani,nabhat nabh datuni aale,kaware man he zale,tu ye na saajani..-Saajani,Chhadto maza ha mrudugandha,Tuzya sparshas me dhundh,Tu ye na saajani..-((...Rimzim rimzim ya nadan bai shivar zal bebhan,Sayi bhijuya ranat, manat, panat basu de sonyach pani...))-2-Hurhur jagi jiva,Nako dhadu ga sangava,ye na aata barsat yena-Saajani, maitrini..-Hurhur lagi jiva,Nako dhadu ga sangava,ye na aata barsat yena..-Gungunate hi mati,Lavlavate hi pati,Sar barse sainchi,Rujvaya navi nati,Tuzya chahulin hotiye ti gaani..-Saajani..-Saajani,Chhadto maza ha mrudugandha,Tuzya sparshas me dhundh,Tu ye na saajani..-((...Rimzim rimzim ya nadan bai shivar zal bebhan,Sayi bhijuya ranat, manat, panat basu de sonyach pani...)) 

Saturday, March 24, 2012

Kultejas...!!! ह्या ब्लॉगचा एक वर्षातील आढावा .

                                              येत्या २७ मार्च २०१२ला Kultejas...!!! ह्या आपल्या मराठी ब्लॉगला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने २०११-१२ ह्या  वर्षभरातील आढावा संक्षिप्त स्वरुपात आपण घेऊ.
                                             ब्लॉग " BLOG " हा शब्द मला कळला,तो देखील एक वर्षापूर्वीच. मला ब्लॉग आणि ब्लॉगिंग ह्याबद्दल आधी काहीच माहिती नव्हते. मला सर्वप्रथम ह्याबद्दल माहिती मिळाली ती STAR माझा ह्या news channel च्या " ब्लॉग माझा " ह्या स्पर्धेच्या निकालांवरून.... मी ह्या स्पर्धेचे निकाल पाहत असताना 2know.in  ह्या ब्लॉग बद्दल कळले. आणि त्यानंतर जास्तीत जास्त मदत मला  2know.in ह्या ब्लॉग मधूनच झाली त्याबद्दल  2know.in चे आभार. त्यानंतर हळूहळू ब्लॉगबद्दल शिकत गेलो. 




kultejas...!!! चा पहिला वाढदिवस, १ वर्ष पूर्ण .


                                             जपर्यंत Kultejas...!!! ह्या ब्लॉगवर मी केवळ ३० post केले आहेत, खरं

Friday, March 09, 2012

घरातील सर्व बिलं भरा ऑनलाइन ...!

                                         संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                 आजपर्यंत आपल्याला घरातील प्रत्येक गोष्टीचे बिल भरण्यासाठी बराचवेळ रांगेत उभे राहावे लागत असे, परंतु आता अशा अनेक सोयी उपलब्ध आहेत ज्या वापरून आपण आपला वेळ तसेच इंधनाची बचत करू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत घरातील विविध गोष्टींचे बिल उदा. वीज बिल ,फोन बिल , मोबाईल बिल इत्यादी इंटरनेटवरून ऑनलाइन कसे भरता येईल.

इलेक्ट्रिसिटी (लाईट ) बिल :-

Friday, January 27, 2012

मृत्युनंतर पाठवा Facebook वर मेसेज !

                                       संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
                  शिर्षकच किती गमतीदार आहे ना ? आज काल सोशल नेटवर्किंग मध्ये काय घडेल ह्याचा नेम नाही, पण हे देखील शक्य आहे . फेसबुकवाल्यांनी आता आपल्या मरणोत्तर जीवनाचीही काळजी घेण्यास सुरवात केली आहे. आता फेसबुकवर असे एक फिचर जोडलेले आहे जे आपण आपल्या मृत्युनंतरच्या काळासाठी राखीव ठेवू शकतो. मृत्युनंतर प्रत्येक व्यक्ती काही ना काही सोडून जात असते. आता फेसबुक युजर्स आपले खास मेसेज या फिचरद्वारे सोडून जाऊ शकतात.

Thursday, January 26, 2012

अपडेट पासवर्ड.

                                                    संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                                                   आपण आजपर्यंत Kultejas...!!! या ब्लॉगवर संगणकाशी दोस्ती(Friendship with Computer) या सदरामधून संगणक कसा हाताळावा ह्याबद्दल काही लेख पाहिले.आज आपण इंटरनेट वापरत असताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ह्याविषयी काही महत्वाची माहिती घेणार आहोत.  

Sunday, January 22, 2012

संगणक Hibernate कसा करावा आणि त्याचे फायदे.

       संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                                            मित्रांनो, Hibernate म्हणजे काय? हे आपण प्रथम बघू , आपण संगणकावर कोणतेही काम करत असताना. अचानक कोणतेतरी काम आठवते आणि बाहेर जावे लागते, परंतु संगणकावर आपले जे काही महत्वाचे काम चालू असते ते बरेचवेळा save केलेले नसते किंवा एकाचवेळी अनेक web browsers , ओपन केलेले असतात. आणि अशावेळी अचानक कुठे बाहेर जावे लागले तर आपण सगळ्या प्रोसेस बंद करत बसतो ,त्यामध्ये खूप वेळपण जातो आणि शिवाय आपण पुन्हा जेंव्हा संगणक चालू करतो तेंव्हा पुन्हा ह्याच सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात तसेच काय काम करत होतो हेसुद्धा कधीकधी

Monday, January 16, 2012

फोल्डर बनवा.

                                                    संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                                                    मित्रांनो, संगणकावर आपण केलेल्या कामाच्या फाईल्स स्टोअर करत असतो. या फाईल्सची संख्या वाढली कि त्या शोधण कठीण जातं. त्यासाठी 'फोल्डर' हा ऑप्शन उपयोगी ठरतो.विषयांनुसार आपण असे फोल्डर बनवून त्यामध्ये त्या-त्या विषयाच्या जितक्या फाईल्स असतील त्या स्टोअर करू शकतो. उदा. 'फोटो' नावाचा फोल्डर करून त्यामध्ये तुम्ही साठवलेले फोटो त्यामध्ये स्टोअर  करता येतील.

Sunday, January 15, 2012

फोल्डर लपवा.! Hide folder

संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                                   आपण संगणकावर केलेलं काम बरेचदा गुपित ठेवावं, ते दुसऱ्याला सहज सापडू नये, असं बरेचदा वाटतं. यासाठी कॉम्प्यूटरमध्ये 'हिडन' नावाचा पर्याय आहे. तुम्ही सेव्ह केलेली एखादी फाईल अथवा फोल्डर 'हिडन' करायची असेल तर त्या फाईल अथवा  फोल्डरला राईट क्लिक करा. त्यानंतर 'प्रॉपर्टीज' वर क्लिक करा.यानंतर समोर येणाऱ्या 'विंडो' मध्ये 'जनरल' मध्ये तुम्हाला 'अट्रिब्युट्स' मध्ये 'रिड ओन्ली' आणि 'हिडन' असे दोन पर्याय दिसतील. यातील 'हिडन' वर क्लिक करा आणि रिफ्रेश म्हणून पहा. तुमची फाईल गायब झालेली असेल. 

फाईल कुठे सेव्ह कराल ?

                               संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                               संगणकाच्या हार्डडिस्कवर सी, डी, ई, एफ असे ड्राईव्ह दिसतात. यांना "पार्टिशन" असे म्हणतात. यापैकी प्रामुख्याने सी (C:\)  ड्राईव्हवर संगणकातील सॉफ्टवेअरच्या फाईल्स असतात.त्यामुळे आपण करत असलेल्या कामाच्या वेगवेगळ्या फाईल्स सेव्ह करताना त्या नेहमी डी, ई, एफ आदि ड्राईव्हवर सेव्ह कराव्यात.

Saturday, January 14, 2012

बनवा शॉर्टकट.

संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                           आज पासून मी नवीन सदर चालू करत आहे . "संगणकाशी दोस्ती" या सदरामध्ये आपण पाहणार आहोत संगणकावर छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण आपला संगणक (Personal Computer) कसा सुरक्षित तसेच सुटसुटीत (User Friendly) ठेऊ शकतो.